एक्स्प्लोर
HTC 10 वर तब्बल 5 हजारांची सूट
1/7

फिंगरप्रिंट स्कॅनरसह HTC 10 मध्ये कनेक्टीव्हीटीसाठी ब्ल्यूटूथ 4.0, वायफाय 802.11, हे फीचर्स आहेत.
2/7

या फोनमध्ये 3000mAh एवढ्या दमदार क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. या फोनची क्वीक चार्जिंग असणारी बॅटरी 30 मिनिटात 50 टक्के चार्ज होते, जी 27 तासांचा बॅकअप देते.
Published at : 10 Oct 2016 06:33 PM (IST)
View More























