एक्स्प्लोर
'होम अलोन'चे कलाकार 26 वर्षांनंतर!
1/13

नव्वदच्या दशकात प्रदर्शित झालेला हॉलिवूडचा 'होम अलोन' हा सिनेमा अनेकांना आठवत असेल. फॅमिली कॉमेडी जॉनरचा हा सिनेमा अजूनही जगभरातील प्रेक्षकांना आवडतो. ख्रिसमसच्या निमित्ताने पॅरिसला निघालेलं कुटुंब. पण केट आणि पीटर मॅककॅलिस्टर हे दाम्पत्य त्यांच्या केविन या मुलाला घरातच विसरतात. एकटा मुलगा घरात असल्याचं समजताच पाहू दोन चोरटे चोरीचा प्लॅन करतात. यानंतर घडणारे मजेशीर किस्से 'होम अलोन'मध्ये पाहायला मिळतात. 'होम अलोन' सिनेमा प्रदर्शित होऊन आता 26 वर्ष झाली आहे. सिनेमात केविन या क्यूट मुलाची भूमिका साकारणारा मकॉली कलकिन आता कसा दिसतो, हे आज कसा दिसतो?
2/13

आंट लेसली - टेरी स्नेल
Published at : 17 Jan 2017 01:47 PM (IST)
View More






















