Luxor Las Vegas Jackpot नावाचा हा स्मार्टफोन स्वित्झर्लंडमध्ये 2005 साली तयार करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन तयार करताना त्यात सोन्याचा वापर करण्यात आला आसून याची किंमत तब्बल 1 मिलियन डॉलर आहे.
2/6
जगातील महागड्या स्मार्टफोनमध्ये सोनी एरिक्सनचा Black Diamondचं नाव येतं. या स्मार्टफोनची किंमत 2,0360986 रु. आहे.
3/6
प्रीमियम स्मार्टफोन कंपनी Vertu ने आपला सिग्नेचर टच स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनची किंमत 6.5 ते 13.8 लाख इतकी आहे.
4/6
आईफोन Princess प्लस: गोल्डसोबत या स्मार्टफोनमध्ये 180 कट डायमंड लावण्यात आले आहेत. याची किंमत तब्बल 11964326 रु. आहे.
5/6
लग्जरी मोबाइल फोन तयार करणारी ऑस्ट्रेलियन कंपनी वर्टुने भारतीय बाजारात आपला आणखी एक स्मार्टफोन लाँच केला आहे. एस्टर नामक या स्मार्टफोनची किंमत भारतीय बाजारात जवळजवळ 4.75 लाख रुपये आहे.
6/6
स्मार्टफोन ही आपली गरज झाली आहे. जगभरात तुम्हाला हव्या त्या किंमतीतील स्मार्टफोन उपलब्ध आहेत. तर काही कंपन्या फारच महागडे स्मार्टफोन तयार करतात. पाहा जगभरातील सगळ्यात महागडे स्मार्टफोन.