एक्स्प्लोर
Happy Birthday #CR7 :‘गोल' मशीन क्रिस्तियानो रोनाल्डो
1/8

ख्रिस्तियानो रोनाल्डो आपल्या डाएट आणि फिटनेसवर कायम लक्ष देतो. तो नियमित प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली व्यायाम करतो.
2/8

CR7 अर्थात ख्रिस्तियानो रोनाल्डो हा जगातील सर्वात तंदुरुस्त खेळाडू असून वयाच्या 35व्या वर्षीही आपल्या फिटनेसमुळे चाहत्यांमध्ये नेहमीत चर्चेत राहतो.
Published at : 05 Feb 2020 03:15 PM (IST)
View More























