एक्स्प्लोर
खुशखबर, आता सुकन्या समृद्धी आणि PPF वर जास्त व्याज मिळणार!
1/6

याशिवाय पाच वर्षांच्या मासिक प्राप्तीकर खात्यावर 7.7 टक्के, सीनियर सिटिझन सेव्हिंग्ज स्कीमवर 8.7 टक्के आणि 5 वर्षांच्या रिकरिंग डिपॉझिटवर आता 7.3 टक्के व्याज मिळेल.
2/6

अधिसूचनेनुसार आता गुंतवणूकदारांना सुकन्या समृद्धी योजनेवर वार्षिक 8.5 टक्के व्याज मिळणार आहे. याआधी सप्टेंबरपर्यंत यावर 8.1 टक्के व्याज मिळत होतं.
Published at : 20 Sep 2018 12:55 PM (IST)
View More























