एक्स्प्लोर
देवाला साकारणारा देवमाणूस देवाघरी
1/7

गेल्या 40 वर्षांत त्यांनी 250 पेक्षा जास्त 25 फुटांहून जास्त उंचीच्या गणेशमूर्ती साकारल्या आहेत. मुंबई, पुणे, नाशिकमधील भाविकांकडे त्यांनी साकारलेल्या गणेशमूर्तींची प्राणप्रतिष्ठा होते.
2/7

पर्यावरण विषयक जागृतीमुळे खातू यांनी लालबाग-परळमधील कारखान्यात प्लॅस्टर ऑफ पॅरिसला पर्याय म्हणून शाडूच्या मातींची निवड केली.
Published at : 26 Jul 2017 02:24 PM (IST)
View More
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
बुलढाणा
राजकारण
पुणे























