एक्स्प्लोर
फ्लिपकार्ट सेल: आयफोन, सॅमसंगसह अनेक स्मार्टफोनवर बंपर सूट!
1/7

गुगल पिक्सल: 32 जीबी व्हेरिएंट 57,000 रुपयात खरेदी करु शकतात. तर एक्सचेंज ऑफरमध्ये 25 हजारापर्यंत सूट मिळू शकते.
2/7

आयफोनSE: 16 जीबी मॉडेल 27,000 पर्यंत खरेदी करु शकता. एक्सचेंज ऑफरमध्ये 22 हजारापर्यंत सूट मिळू शकते. हा फोन 35 हजारापर्यंत भारतात लाँच करण्यात आला होता.
Published at : 19 Dec 2016 06:55 PM (IST)
View More























