एक्स्प्लोर
ही इमोजी तुम्हीही फॉरवर्ड करता?
1/8

नेगेटिव्ह इमोजी मेक्सिको, कोलंबिया, चिली आणि अर्जेंटिनाचे लोक, आपल्या प्रवृत्तीनुसार पॉजिटिव्ह इमोजीचा वापर करतात. तर तुर्की आणि रशियात नेगेटिव्ह इमोजी सर्वाधिक वापरली जाते.
2/8

कोणत्या देशात 'हॅप्पी इमोजी'चा वापर? व्हॉट्सअॅपवर लोक कल्चर आणि प्रेफरंसनुसारही इमोजीचा वापर करतात. ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, चेक रिपब्लिकचे लोक साधारणत: 'हॅप्पी इमोजी' वापरतात. तर फ्रान्स, हंगेरी आणि युक्रेनमध्ये नेगेटिव्ह इमोजीचाही वापर करतात.
Published at : 12 Jan 2017 03:51 PM (IST)
View More























