एक्स्प्लोर
अमृतसरमध्ये मृत्यूचं तांडव, 61 जणांचे जीव घेणाऱ्या ट्रेनचे एक्स्क्लुझिव्ह फोटो
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/10/20233510/amritsar-train-accident-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/6
![या दुर्दैवी अपघातानंतर पंजाब सरकारने दुखवटा जाहीर केला आहे. शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर केली आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/10/20233441/amritsar-train-accident-6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या दुर्दैवी अपघातानंतर पंजाब सरकारने दुखवटा जाहीर केला आहे. शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर केली आहे.
2/6
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/10/20233437/amritsar-train-accident-5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
3/6
![रेल्वे प्रशासन आणि सरकारच्या निष्काळजीपणावर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. तर इथे कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/10/20233434/amritsar-train-accident-4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रेल्वे प्रशासन आणि सरकारच्या निष्काळजीपणावर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. तर इथे कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
4/6
![पोलीस आयुक्तांनी मृत आणि जखमींच्या संख्येला दुजोरा दिला आहे. रेल्वे अपघातातील जखमींना तरणतारण, जालंधर, गुरदासपूर आणि अमृतसरमध्ये उपचार सुरु आहेत. यामध्ये अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचं कळतं](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/10/20233431/amritsar-train-accident-3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पोलीस आयुक्तांनी मृत आणि जखमींच्या संख्येला दुजोरा दिला आहे. रेल्वे अपघातातील जखमींना तरणतारण, जालंधर, गुरदासपूर आणि अमृतसरमध्ये उपचार सुरु आहेत. यामध्ये अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचं कळतं
5/6
![पंजाबच्या अमृतसरमध्ये दसऱ्याला भीषण अपघात झाला. अमृतसरच्या जोडा फाटक परिसरात रावण दहन पाहणाऱ्या लोकांना ट्रेनने उडवलं. हे लोक ट्रॅकवर रावण दहन पाहत असताना तिथे डीएमयू ट्रेन त्यांच्यासाठी काळ बनून आली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/10/20233428/amritsar-train-accident-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पंजाबच्या अमृतसरमध्ये दसऱ्याला भीषण अपघात झाला. अमृतसरच्या जोडा फाटक परिसरात रावण दहन पाहणाऱ्या लोकांना ट्रेनने उडवलं. हे लोक ट्रॅकवर रावण दहन पाहत असताना तिथे डीएमयू ट्रेन त्यांच्यासाठी काळ बनून आली.
6/6
![अवघ्या पाच सेकंदात चहुकडे मृत्यूचं तांडव पाहायला मिळालं. अपघातातील मृतांची संख्या वाढून 61 झाली आहे तर 70 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/10/20233424/amritsar-train-accident-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अवघ्या पाच सेकंदात चहुकडे मृत्यूचं तांडव पाहायला मिळालं. अपघातातील मृतांची संख्या वाढून 61 झाली आहे तर 70 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत.
Published at : 20 Oct 2018 11:40 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)