एक्स्प्लोर
विधानसभेच्या निकालानंतर 'या' दृश्यांनी मनं जिंकली, डोळ्यांच्या कडाही ओलावल्या
1/10

यावेळी आपल्या गळ्यातील सर्व हार आईच्या गळ्यात घालून लेक आमदार किशोर जोरगेवार यांनी आपला विजय आईला समर्पित केला. हे चित्र पाहून सर्वांच्याच डोळ्यात पाणी आले.
2/10

चंद्रपूर : बांबूच्या टोपल्या विकणाऱ्या माऊलीचा लेक झाला आमदार झाला आहे. लेकाचा बहुमान पाहून आईला अश्रू अनावर झाले.
Published at : 25 Oct 2019 06:11 PM (IST)
View More























