एक्स्प्लोर
इंडोनेशियातील भूकंप आणि त्सुनामीची भयानक दृश्यं
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/09/29150135/Indonesia.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/7
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/09/29144716/Indonesia7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
2/7
![भूकंप आणि त्यानंतर आलेल्या त्सुनामीमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे.भूकंपाच्या तीव्रतेमुळे अनेक घरं जमिनदोस्त झाली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/09/29144634/Indonesia6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भूकंप आणि त्यानंतर आलेल्या त्सुनामीमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे.भूकंपाच्या तीव्रतेमुळे अनेक घरं जमिनदोस्त झाली.
3/7
![पालू शहराला भूकंपानंतर आलेल्या त्सुनामीचा फटका बसला. याठिकाणी 1.5 मीटर उंचीच्या लाटा उसळल्या होत्या.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/09/29144630/Indonesia5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पालू शहराला भूकंपानंतर आलेल्या त्सुनामीचा फटका बसला. याठिकाणी 1.5 मीटर उंचीच्या लाटा उसळल्या होत्या.
4/7
![इंडोनेशियाच्या आपत्तीव्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सुलावेसी द्वीपवर आलेल्या भूकंपानंतर निर्माण झालेल्या त्सुनामीमुळे जवळपास 400 जणांना मृत्यू झाला आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/09/29144626/Indonesia4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
इंडोनेशियाच्या आपत्तीव्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सुलावेसी द्वीपवर आलेल्या भूकंपानंतर निर्माण झालेल्या त्सुनामीमुळे जवळपास 400 जणांना मृत्यू झाला आहे.
5/7
![रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर जखमींना दाखल करण्यात येत आहे. या जखमींवर उपचार करणं हे डॉक्टरांसमोर मोठं आव्हान आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/09/29144622/Indonesia3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर जखमींना दाखल करण्यात येत आहे. या जखमींवर उपचार करणं हे डॉक्टरांसमोर मोठं आव्हान आहे.
6/7
![समुद्रकिनारी शुक्रवारी होणाऱ्या कार्यक्रमाच्या तयारीसाठी अनेक लोक याठिकाणी उपस्थित होते. त्यातील शेकडो लोक बेपत्ता आहेत, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/09/29144618/Indonesia2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
समुद्रकिनारी शुक्रवारी होणाऱ्या कार्यक्रमाच्या तयारीसाठी अनेक लोक याठिकाणी उपस्थित होते. त्यातील शेकडो लोक बेपत्ता आहेत, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली
7/7
![इंडोनेशियातील भूकंप आणि त्सुनामीची भयंकर दृष्ये समोर आली आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/09/29144614/Indonesia1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
इंडोनेशियातील भूकंप आणि त्सुनामीची भयंकर दृष्ये समोर आली आहेत.
Published at : 29 Sep 2018 03:02 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)