एक्स्प्लोर
ATM मधून पैसे काढल्यानंतर स्लिप फेकून देता? सावधान !
1/6

जर बँकेने आपल्या खात्यातील माहिती अपडेट केली नसेल, तर या स्लीपच्या माध्यमातून ती अपडेट करून घेता येईल. एटीएम हे एक यंत्र असल्याने त्यात काही दोष असू शकतात, अशावेळी या स्लीप आपल्याकडे पुरावा म्हणून राहतील.
2/6

सायबर क्रिमिनल्स आपल्या अकाऊंटवर लक्ष ठेऊन असतात. त्यामुळे वेळोवेळी आपल्या बँक अकाऊंटमधील शिल्लक तपासत राहणे गरजेचे आहे. तसंच एटीएममधून पैसे काढल्यावर त्याची स्लीपही जपून ठेवणे आवश्यक आहे.
Published at : 22 Aug 2016 12:06 PM (IST)
View More























