एक्स्प्लोर
हातात हात धरुन दीपिका-रणवीर 'पद्मावत'च्या स्क्रिनिंगला
1/7

पाहा आणखी फोटो
2/7

पाहा आणखी फोटो
3/7

मोठ्या विरोधानंतरही सिनेमाला सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. त्यामुळे सिनेमा 25 जानेवारी रोजी रिलीज होणार आहे.
4/7

दोघांचा साखरपुडा दीपिकाच्या वाढदिवसाला होणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र 'पद्मावत'च्या वादामुळे हा निर्णय त्यांनी पुढे ढकलल्याची माहिती आहे.
5/7

दीपिका आणि रणवीरने आपलं नातं स्वीकारलं आहे का, अशी चर्चा दोघांना पाहून रंगली होती.
6/7

हातात हात धरुन आलेल्या या जोडीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. दोघांनी घातलेले पांढऱ्या रंगाचे कपडेही चर्चेचा विषय होते.
7/7

अभिनेत्री दीपिका पादूकोण आणि रणवीर सिंह 'पद्मावत'च्या स्क्रिनिंगला एकत्रितपणे हजर होते. हा सिनेमा 25 जानेवारी रोजी रिलीज होणार आहे.
Published at : 24 Jan 2018 02:36 PM (IST)
View More























