एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
...यांनी थेट शिडी लावूनच हंडी फोडली!
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/25132851/shidi-ladder-dahihandi2-compressed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/10
![आपल्या सरावाचं कसब दाखवण्यासाठी गोविंदा पथकाने ही सलामी दिली आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/25132914/shidi-ladder-dahihandi-compressed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आपल्या सरावाचं कसब दाखवण्यासाठी गोविंदा पथकाने ही सलामी दिली आहे.
2/10
![जोगेश्वरी परिसरात साईराम गोविंदा पथकाने डोळ्यावर काळी पट्टी बांधून चार थरांची सलामी दिली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/25132912/shidi-ladder-dahihandi10-compressed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जोगेश्वरी परिसरात साईराम गोविंदा पथकाने डोळ्यावर काळी पट्टी बांधून चार थरांची सलामी दिली.
3/10
![दरम्यान आजच्या दिवशी अनेक गोविंदा पथक वेगवेगळ्या पद्धतीने हा सण साजरा करत आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/25132910/shidi-ladder-dahihandi9-compressed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दरम्यान आजच्या दिवशी अनेक गोविंदा पथक वेगवेगळ्या पद्धतीने हा सण साजरा करत आहे.
4/10
![पोलिस कारवाई टाळण्यासाठी काही पथकांनी 20 फुटांच्या आतच हंडी बांधायचं ठरवलं आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/25132907/shidi-ladder-dahihandi8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पोलिस कारवाई टाळण्यासाठी काही पथकांनी 20 फुटांच्या आतच हंडी बांधायचं ठरवलं आहे.
5/10
![आयोजकांवर पोलिसांनी कारवाई करण्याचेही संकेत दिले आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/25132904/shidi-ladder-dahihandi7-compressed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आयोजकांवर पोलिसांनी कारवाई करण्याचेही संकेत दिले आहेत.
6/10
![काही मंडळं आणि राजकिय पक्षांनी सर्वोच्च न्यायालयाचे आदेश पाळायला नकार दिला होता.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/25132901/shidi-ladder-dahihandi6-compressed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काही मंडळं आणि राजकिय पक्षांनी सर्वोच्च न्यायालयाचे आदेश पाळायला नकार दिला होता.
7/10
![काही मंडळांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात एल्गार पुकारला असला, तरीही काही मंडळांनी न्यायालयाने आखून दिलेल्या नियमांमध्येच सण साजरं करायचं ठरवलं](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/25132858/shidi-ladder-dahihandi5-compressed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काही मंडळांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात एल्गार पुकारला असला, तरीही काही मंडळांनी न्यायालयाने आखून दिलेल्या नियमांमध्येच सण साजरं करायचं ठरवलं
8/10
![शिडी लावून हंडी फोडून या पथकानं सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा निषेध केला.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/25132856/shidi-ladder-dahihandi4-compressed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शिडी लावून हंडी फोडून या पथकानं सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा निषेध केला.
9/10
![या गोविंदा पथकानं थेट शिडी लावून हंडी फोडली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/25132854/shidi-ladder-dahihandi3-compressed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या गोविंदा पथकानं थेट शिडी लावून हंडी फोडली.
10/10
![दादरमध्ये एका गोविंदा मंडळानं आपला निषेध फारच अनोख्या पद्धतीनं साजरी केली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/25132851/shidi-ladder-dahihandi2-compressed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दादरमध्ये एका गोविंदा मंडळानं आपला निषेध फारच अनोख्या पद्धतीनं साजरी केली.
Published at : 25 Aug 2016 01:37 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)