एक्स्प्लोर
पाहा मुलासाठी या बापानं काय केलं!

1/6

त्याच्या मुलीला बहिरेपणामुळे कानाला मशीन लावावी लागत होती.
2/6

असंच काहीसं न्यूजीलंडमध्ये एलिस्टर कैम्पबेल नावाच्या एका व्यक्तीनं केलं होतं. त्याने देखील आपल्या कानाजवळ टॅटू बनवलं होतं.
3/6

बजफीड या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत मार्शल म्हणतो की, "मी मुलाला सांगितलं की, जर लोक तुला पाहितलं तर त्याचबरोबर ते मलाही पाहतील."
4/6

असं करण्यामागचं त्याचं महत्वाचं कारण म्हणजे, शस्त्रक्रियेनंतर आपल्या मुलाचा आत्मविश्वास परत मिळवणं हा होता.
5/6

गैब्रियलच्या वडिलांनी असा निश्चय केला की, त्या व्रणासारखचा आपणही त्याच जागी एक सारखा टॅटू बनवायचा ज्यामुळे आपल्या मुलाला या त्या व्रणाविषयी हीन भावना येणार नाही.
6/6

अमेरिकेतील कान्सॉसमध्ये एका आठ वर्षीय मुलाला मागील वर्षी ब्रेन ट्युमरमुळे एका गंभीर शस्त्रक्रियेला सामोरं जावं लागलं होतं. गैब्रियल मार्शल असं या मुलाचं नाव आहे. या शस्त्रक्रियेमुळे त्या मुलाच्या कानाजवळ एक व्रण कायम राहिलं आहे.
Published at : 22 Jun 2016 04:06 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
