Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 11 Jan 2017 03:16 PM (IST)
1/4
धोनी - द अनटोल्ड स्टोरी सिनेमात छोट्याशा भूमिकेनं सर्वांचं लक्ष वेधून घेणाऱ्या दिशा पटानी आता लवकरच डब्बू रतनानीच्या कॅलेंडरमध्ये दिसून येणार आहे. कॅलेंडरसाठी अनेक सेलिब्रिटींनी खास फोटोशूट केलं आहे.