एक्स्प्लोर
पाकिस्तानी संघावर शुभेच्छांचा वर्षावर, कोण काय म्हणाले?
1/6

1992 मध्ये पाकिस्तानला पहिला विश्वचषक जिंकून देणारे कर्णधार इम्रान खान म्हणाले, “चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या पाकिस्तानी संघाचं अभिनंदन. फखर झमानसारखा खेळाडू पाहाणं जबरदस्त होतं.”
2/6

पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम आक्रम म्हणतो, “शानदार! टीम ग्रीनचा विजय अविश्वसनीय आहे. 1992 चा वर्ल्डकप जिंकल्याची प्रचिती होत आहे. आनंद गगनात मावेनासा झालाय”
Published at : 19 Jun 2017 12:07 PM (IST)
View More
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
पुणे
निवडणूक























