एक्स्प्लोर
अशी करा भ्रष्टाचाराची तक्रार
1/9

सामान्य व्यक्तीला शासकीय कार्यालयात भ्रष्टाचाराचा सामना करावा लागतो. अनेकदा पैशांशिवाय कोणतंही काम होत नसल्याचा अनुभव येतो. मात्र तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने अशा अधिकाऱ्यांची किंवा कोणत्याही भ्रष्ट व्यक्तिची तक्रार करु शकता.
2/9

सीव्हीसीला तुमची तक्रार योग्य वाटल्यास तक्रार नंबर दिला जातो. या तक्रार नंबरद्वारे सीव्हीसीच्या संकेतस्थळावर जाऊन तक्रारीची सद्यस्थिती पाहता येते.
Published at : 13 Jul 2016 11:57 PM (IST)
View More























