एक्स्प्लोर
आयपीएल विजेत्या सनरायजर्स हैदराबादचं सेलिब्रेशन...
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/05/31101125/IPL-SRH-celebration-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/13
![सनरायजर्स हैदराबाद सेलिब्रेशन](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/05/31101149/IPL-SRH-celebration-13.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सनरायजर्स हैदराबाद सेलिब्रेशन
2/13
![सनरायजर्स हैदराबाद सेलिब्रेशन](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/05/31101147/IPL-SRH-celebration-12.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सनरायजर्स हैदराबाद सेलिब्रेशन
3/13
![सनरायजर्स हैदराबाद सेलिब्रेशन](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/05/31101145/IPL-SRH-celebration-11.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सनरायजर्स हैदराबाद सेलिब्रेशन
4/13
![सनरायजर्स हैदराबाद सेलिब्रेशन](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/05/31101141/IPL-SRH-celebration-10.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सनरायजर्स हैदराबाद सेलिब्रेशन
5/13
![डेव्हिड वॉर्नरच्या 69, युवराजच्या 38 आणि बेन कटिंगच्या नाबाद 39 धावांच्या खेळींच्या जोरावर हैदराबादनं 20 षटकांत सात बाद 208 धावा केल्या होत्या.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/05/31101139/IPL-SRH-celebration-9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
डेव्हिड वॉर्नरच्या 69, युवराजच्या 38 आणि बेन कटिंगच्या नाबाद 39 धावांच्या खेळींच्या जोरावर हैदराबादनं 20 षटकांत सात बाद 208 धावा केल्या होत्या.
6/13
![मुस्तफिजूर रहमान, बरिंदर सरन आणि बिपुल शर्मानंही प्रत्येकी एक विकेट काढून हैदराबादच्या विजयाला हातभार लावला.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/05/31101138/IPL-SRH-celebration-8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुस्तफिजूर रहमान, बरिंदर सरन आणि बिपुल शर्मानंही प्रत्येकी एक विकेट काढून हैदराबादच्या विजयाला हातभार लावला.
7/13
![कटिंगनं चार षटकांत 35 धावांच्या मोबदल्यात दोन विकेट्स काढल्या आणि बंगलोरच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/05/31101136/IPL-SRH-celebration-7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कटिंगनं चार षटकांत 35 धावांच्या मोबदल्यात दोन विकेट्स काढल्या आणि बंगलोरच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
8/13
![सामना हैदराबादच्या हातून निसटताना दिसत होता. पण बेन कटिंगनं गेलला बाद केलं आणि हैदराबादला ब्रेक थ्रू मिळवून दिला.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/05/31101134/IPL-SRH-celebration-6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सामना हैदराबादच्या हातून निसटताना दिसत होता. पण बेन कटिंगनं गेलला बाद केलं आणि हैदराबादला ब्रेक थ्रू मिळवून दिला.
9/13
![ख्रिस गेलनं 76 धावांची आणि विराट कोहलीनं 54 धावांची खेळी करून बंगलोरच्या डावाची भक्कम पायाभरणी केली होती.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/05/31101132/IPL-SRH-celebration-5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ख्रिस गेलनं 76 धावांची आणि विराट कोहलीनं 54 धावांची खेळी करून बंगलोरच्या डावाची भक्कम पायाभरणी केली होती.
10/13
![बंगलोरला 20 षटकांत सात बाद 200 धावाच करता आल्या.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/05/31101130/IPL-SRH-celebration-4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बंगलोरला 20 षटकांत सात बाद 200 धावाच करता आल्या.
11/13
![बंगळुरूत झालेल्या सामन्यात हैदराबादनं बंगलोरला विजयासाठी 209 धावांचं भलं मोठं आव्हान दिलं होतं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/05/31101129/IPL-SRH-celebration-3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बंगळुरूत झालेल्या सामन्यात हैदराबादनं बंगलोरला विजयासाठी 209 धावांचं भलं मोठं आव्हान दिलं होतं.
12/13
![दराबादनं अंतिम सामन्यात विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला 8 धावांनी हरवून पहिल्यांदाच आयपीएलचं विजेतेपद मिळवलं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/05/31101127/IPL-SRH-celebration-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दराबादनं अंतिम सामन्यात विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला 8 धावांनी हरवून पहिल्यांदाच आयपीएलचं विजेतेपद मिळवलं.
13/13
![डेव्हिड वॉर्नरच्या सनरायझर्स हैदराबादनं आयपीएलच्या नवव्या मोसमात विजेतेपदाच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/05/31101125/IPL-SRH-celebration-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
डेव्हिड वॉर्नरच्या सनरायझर्स हैदराबादनं आयपीएलच्या नवव्या मोसमात विजेतेपदाच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं.
Published at : 31 May 2016 10:19 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)