एक्स्प्लोर
बॉलिवूड सेलिब्रिटी आणि त्यांचे आजार
1/7

अभिषेक बच्चन : अभिषेक बच्चनला लहानपणी डिस्लेक्सिया नावाचा आजार होता. तो व्यवस्थित वाचू आणि लिहू शकत नव्हता. अभिषेककडून प्रेरित होऊनच आमीर खानने 'तारे जमीं पर' हा सिनेमा बनवला होता, असं म्हटलं जातं. तसंच या आजाराने पीडित मुलाच्या व्यक्तिरेखेचं नावही अभिषेक होतं.
2/7

धर्मेंद्र : बॉलिवूडचे ही-मॅन म्हणजेच धर्मेंद्रही सुमारे 15 वर्ष डिप्रेशनमध्ये होते. यादरम्यान त्यांना दारुचं व्यसन लागलं होतं. धर्मेंद्र अल्कोहोलिक आहेत, हे सगळ्यांनाच माहित आहे. मात्र ते कधीतरी स्मोकिंगही करायचे. मात्र आता त्यांनी ते सोडलं आहे.
Published at : 09 Jun 2016 01:27 PM (IST)
View More























