एक्स्प्लोर
ब्लॉग माझा स्पर्धा 2017 चे निकाल
1/8

यंदा या स्पर्धेला भरभरुन प्रतिसाद लाभला. 300 हून अधिक स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. मराठी भाषेतून ब्लॉग लेखनाचं हे अवकाश विस्तारत जात आहे, अशीच ही आकडेवारी सांगते.
2/8

या स्पर्धेत विकास पांढरे यांच्या ग्लोबल व्हिलेज ब्लॉगला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळालं.
3/8

या स्पर्धेत तुषार म्हात्रे यांनाही उत्तेजनार्थ पारितोषिक मिळालं.
4/8

एबीपी माझाच्या ‘ब्लॉग माझा 2017’ स्पर्धेचे निकाल जाहीर झाले आहेत. स्पर्धेला परीक्षक म्हणून प्रसिद्ध साहित्यिक राजन खान आणि भारतीय तसेच पाश्चिमात्य संगीताचे अभ्यासक, स्तंभलेखक डॉ. आशुतोष जावडेकर लाभले.
5/8

या स्पर्धेत तुषार म्हात्रे यांच्या तुषारकी ब्लॉगला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळालं.
6/8

ब्लॉगर अनिल गोविलकर यांना ब्लॉग माझा स्पर्धेत द्वितीय पारितोषिक मिळालं.
7/8

‘व्यक्तानंद’ ब्लॉगचे ब्लॉगर आनंद मोरे यांना प्रथम पारितोषिक मिळालं आहे,
8/8

अक्षय शेलार यांच्या द सिने रिपोर्टर ब्लॉगला तृतीय पारितोषिक मिळालं आहे
Published at : 11 Jan 2018 08:45 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement


















