कर्नाटकमध्ये फिल्म अभिनेत्री बिपाशा बासू देखील योगदिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाली होती. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह अनेक मान्यवर आणि या कार्यक्रमात सहभागी झाले होते.