Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 26 Feb 2017 03:31 PM (IST)
1/6
विशेष म्हणजे, स्टार प्लसची ही ऑफर या दोघांनीही स्विकारली आहे. त्यामुळे लवकरच हे दोघोही 'नच बलिये'च्या नव्या परव्यात नृत्य करताना दिसणार आहेत. सध्या यासाठी हे दोघेही नृत्याचे प्रशिक्षण घेत आहेत.
2/6
दरम्यान, स्टार प्लसने तिला आणि तिचा पती विक्रांत सिंह राजपूत याला नच बलिये या रिअॅलिटी शोच्या नव्या पर्वात सहभागी होण्याची ऑफर दिली आहे.
3/6
या फोटोशूटमध्ये ती अधिकच सुंदर दिसत आहे.
4/6
बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर तिने आपल्या पतीसोबत नुकतेच एक फोटोशूट केलं आहे.
5/6
मोनालिसाच्या लोकप्रियतेमुळे आता पुन्हा छोट्या पडद्यावर कधी झळकणार याकडे तिच्या चाहत्यांचे लक्ष लागून आहे.
6/6
बिग बॉसच्या दहाव्या पर्वातील मॉडेल मोनालिसाला सर्वाधिक लोकप्रियता मिळाली. या पर्वात तिने आपला प्रियकर विक्रांत सिंह राजपूत सोबत लग्नही केलं होतं.