Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 28 Feb 2017 05:50 PM (IST)
1/10
एवढा मोठा भगवा ध्वज पहिल्यांदाच उभारला असल्याचा दावा शिवबाचे संस्थापक अध्यक्ष मनोज जरांगे यानी केला आहे.
2/10
3/10
या ध्वजाची लांबी 30 फूट आणि रूंदी 45 फूट अशी आहे.
4/10
5/10
6/10
बीड जिल्ह्यातील नारायण गड येथे शिवबा संघटनेने 121 फूट उंच टॉवरवर भगवा ध्वज उभारला आहे.
7/10
एवढा मोठा भगवा ध्वज पहिल्यांदाच उभारला असल्याचा दावा शिवबाचे संस्थापक अध्यक्ष मनोज जरांगे यानी केला आहे. नारायण गडावर 5 मे 2017 रोजी राज्यभरातील 10 लाख 22 हजार कटुंबांचा मेळावा घेतला जाणार आहे. याच वेळी 4 लाख टाळकऱ्यांचे एकाच वेळी टाळवादन करून जागतिक विक्रम करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.