अॅट्रॉसिटी कायदा अधिक कडक करा, ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लावू नका आणि मुस्लिम समाजाला आरक्षण द्या, अशा प्रमुख मागण्या या मोर्चात करण्यात येणार आहेत.
4/10
5/10
जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन देऊन आमखास मैदानावर या मोर्चाची सांगता होणार आहे.
6/10
औरंगाबादेत आज बहुजन क्रांती मूकमोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे.
7/10
8/10
चिमुकल्या बाळासह महिला या मोर्चात सहभागी झाली.
9/10
लहानांपासून वृद्धांपर्यंत अनेकांनी या मोर्चात हजेरी लावली आहे,
10/10
प्रचंड गर्दीत या बहुजन क्रांती मूकमोर्चाला सुरुवात झाली आहे.