यावेळी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह काँग्रेस पक्षातील दिग्गज नेते हजर असतील.
5/11
राहुल गांधी आज सोनिया गांधींकडून काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेणार आहेत.
6/11
राहुल गांधी जेव्हा अध्यक्षपदाची धुरा हाती घेतायत, तेव्हा 80 टक्के भारतात काँग्रेसनं सत्ता गमावली आहे. त्यामुळे मोदींना टक्कर देत काँग्रेसचं नवसर्जन करण्याचं मोठं आव्हान राहुल गांधींसमोर आहे.
7/11
वेगवेगळ्या राज्यातील लोककला काँग्रेस कार्यालयाबाहेर सादर केल्या जात आहेत.
8/11
एक भारत, श्रेष्ठ भारत असं चित्र दिल्लीत दिसत आहे.
9/11
तसंच मिठाईचं वाटप सुरु आहे. शिवाय देशभऱातून आलेले लोक कलाकार आपली कलाही सादर करत आहेत.
10/11
राहुल पर्वाची सुरुवात होणार असल्यानं काँग्रेसचे कार्यकर्तेही उत्साहात आहे. काँग्रेसच्या दिल्लीतील कार्यालयाबाहेर फटाक्यांची आतषबाजी सुरु आहे.
11/11
गेली 13 वर्ष देशातील काँग्रेसजन ज्या क्षणाची वाट पाहात होते, तो क्षण अखेर आला आहे.