कपिलधार या देवस्थानाची माहिती जगाला कळावी, इथला निसर्ग, इथला धबधबा, इथले प्राणी, वन्य जीव, संपत्ती...सारं काही सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा या फोटोग्राफीचा उद्देश आहे.
6/15
7/15
8/15
9/15
10/15
11/15
बीडमधील कपिलधारच्या नयनरम्य निसर्गाला सचिन प्रताप नलावडे या फोटोग्राफरने आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आहे. हेलिकॉप्टरमधून फोटो शूट, त्याचसोबत ड्रोनसारख्या अत्याधुनिक कॅमेऱ्यांचा वापर इत्यादींमुळे फोटो पाहतानाही हुरळून जायला होतं. (सर्व फोटो – सचिन प्रताप नलावडे)
12/15
फोटोग्राफर – सचिन प्रताप नलावडे
13/15
एरियल फोटोग्राफीमुळे निसर्गाची भव्यता, सुंदरता आणखी उठून दिसते आहे.
14/15
फोटोग्राफर – सचिन प्रताप नलावडे
15/15
एमटीडीसी आणि लोकप्रतिनिधींच्या मदतीने कपिलधार येथे हेलिकॉप्टरमधून सचिन नलावडे यांनी फोटोग्राफी आणि व्हिडीओग्राफी केली आहे.