त्या अपघातानंतर ती पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर आली. (Photo: Manav Mangalani)
10/11
त्या अपघातानंतर तिनं इंस्टाग्रामवर हा फोटो शेअर केला होता (Photo: Manav Mangalani)
11/11
काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री अंकिता लोखंडेच्या बेडरुममध्ये आग लागली होती. ज्यामध्ये ती जखमीही झाली होती. या आगीत तिचा हात भाजला. (Photo: Manav Mangalani)