Hi Blitz या मॅग्जीनसाठी हे फोटोशूट करण्यात आलं आहे.
9/13
एमीनं फक्त येलो लिपस्टिकच नव्हे तर त्याच रंगाचा ड्रेसही परिधान केला होता.
10/13
एमीच्या या लूकची बरीच चर्चा सुरु आहे....
11/13
एका मासिकासाठी एमीनं नुकतंच फोटोशूट केलं यावेळी ती येलो लिपस्टिक लूकमध्ये दिसून आली.
12/13
हो फोटो अभिनेत्री एमी जॅक्शनचे असून तिच्या पिवळ्या लिपस्टिकची सध्या चर्चा रंगली आहे.
13/13
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन आपल्या पर्पल लिपस्टिकमुळे बरीच चर्चेत आली होती. ही चर्चा कुठे थांबते तोच आता येलो लिपस्टिकची चर्चा सुरु झाली आहे. जाणून घ्या काय आहे नेमकं प्रकरण