मुख्यपृष्ठPhotosपावसाळ्यात फिरायला जाण्याचा प्लॅन करताय? हे फोटो पाहाच!
पावसाळ्यात फिरायला जाण्याचा प्लॅन करताय? हे फोटो पाहाच!
Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 09 Jun 2017 08:23 PM (IST)
1/10
2/10
3/10
4/10
5/10
6/10
7/10
8/10
9/10
10/10
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंबोलीत पावसाच्या स्वागतासाठी दरवर्षीच पर्यटक मोठी गर्दी करतात. अंबोलीतलं यावर्षीचं निसर्ग सौंदर्य डोळ्यात साठवण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. एबीपी माझा प्रेक्षकाने काढलेले काही खास फोटो.