एक्स्प्लोर
'रुस्तम' अक्षयचा 100 कोटी कमावणारा सहावा सिनेमा

1/8

रुस्तम- 124* कोटी
2/8

हॉलिडे- 113 कोटी
3/8

रावडी राठोड- 134 कोटी
4/8

हाऊसफुल 2- 116 कोटी
5/8

‘रुस्तम’ सिनेमाची बॉक्स ऑफिसवर अजूनही घोडदौड कायम आहे. 'रुस्तम'ने आतापर्यंत 124 कोटींची कमाई केली आहे. 100 कोटी क्लबमध्ये प्रवेश करताच अक्षयच्या नावावर नवा विक्रम झाला आहे.
6/8

या वर्षात बॉक्स ऑफिसवर चार सिनेमांनी 100 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. यामध्ये अक्षय कुमारचेच तीन सिनेमे आहेत. शिवाय 100 कोटींपेक्षा अधिक कमाई करणारा अक्षयचा हा सहावा सिनेमा आहे.
7/8

हाऊसफुल 3- 107 कोटी
8/8

एअरलिफ्ट- 127 कोटी
Published at : 04 Sep 2016 02:19 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नागपूर
आयपीएल
मुंबई
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
