Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 15 Feb 2017 12:11 PM (IST)
1/10
2/10
पाहा सुरभीचे आणखी फोटो....
3/10
घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी गटातील शिवसेनेचे जिल्हा परिषदेचे उमेदवार महेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ ‘जय मल्हार’ मालिका फेम ‘म्हाळसा’ अर्थात अभिनेत्री सुरभी हांडे हिने हजेरी लावली.
4/10
शिवसेनेच्या प्रचारादरम्यान सुरभीने जाहीर सभेला संबोधित केलं. या सभेच्या माध्यमातून सुरभीने उपस्थित मतदारांना ‘जय म्हल्हार’चं कथानक ऐकवून मतदान करण्याचं आवाहन केलं. यावेळी तीर्थपुरीमध्ये सुरभीला बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
5/10
राज्यातल्या जिल्हा परिषदाच्या पहिल्या टप्प्यात होणाऱ्या मतदानाच्या प्रचार तोफा थंडावल्या. प्रचाराचा शेवटच्या दिवशी जालन्यातील सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी कुठे रॅली तर कुठे मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी घेऊन प्रचार आटोपता घेतला.
6/10
पाहा सुरभीचे आणखी फोटो....
7/10
पाहा सुरभीचे आणखी फोटो....
8/10
पाहा सुरभीचे आणखी फोटो....
9/10
राज्यात महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांची धामधूम सुरु आहे. सर्वच पक्षांनी आपापल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. अनेकजण प्रचारासाठी हटके पद्धत अवलंबण्याचा प्रयत्न करतायेत. पण जालन्यातील शिवसेनेच्या उमेदवाराने मराठी कलाकारांनाच आमंत्रण दिलं आहे.