एक्स्प्लोर

जिथे मुलाचा मृत्यू, त्याच हायवेवर वडिलांचा अपघात, अभिनेते नंदामुरी हरिकृष्णांचं निधन

1/6
नंदामुरी हरिकृष्णा हे दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेता ज्युनियर एनटीआर यांचे वडिल होते. हरिकृष्णा यांचा दुसरा मुलगा कल्याण राम हा सुद्धा दक्षिणेकडील सिनेमातील प्रसिद्ध अभिनेता आहे.

2/6
दुर्दैवी योगायोग म्हणजे ज्याठिकाणी हरिकृष्ण यांचा अपघात झाला, त्या ठिकाणाच्या काही अंतरावरच त्यांच्या मुलाचा अपघाती मृत्यू झाला होता.

3/6
ज्या हायवेवर हरिकृष्णा यांचा अपघाती मृत्यू झाला, त्याच हायवेवर 2014 मध्ये त्यांच्या मुलाचाही मृत्यू झाला होता.

4/6
आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एनटी रामाराव यांचा मुलगा नंदामुरी हरिकृष्णा यांचा अपघाती मृत्यू झाला. 63 वर्षीय नंदामुरी हरिकृष्णा राज्यसभा सदस्य होतेच शिवाय दक्षिणात्य सिनेमात त्यांनी अनेक भूमिका साकारल्या आहेत.

5/6
हरिकृष्णा हे कवालीवरुन नेल्लोरला जात होते. एका चाहत्याच्या लग्नाला जात असताना भीषण अपघात झाला. नालगोंडा हायवेवर त्यांची गाडी दुभाजकला धडकली. अपघातावेळी हरिकृष्णा स्वत: गाडी चालवत होते. अपघातानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र जबर जखमी झालेल्या हरिकृष्णा यांची उपचारादरम्यान  प्राणज्योत मालवली.  अपघात झालं ते ठिकाण हैदराबादपासून जवळपास 100 किमी अंतरावर आहे.

6/6
नालगोंडा हायवेवर आज सकाळी कारची दुभाजकाला धडक होऊन हा भीषण अपघात झाला. या अपघातात जबर जखमी झालेल्या हरिकृष्णा यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?

एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस

डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Agarwal Family Member Fight : अग्रवाल कुटुंबातील एकाची पत्रकारांना धक्काबूक्की, पाहा काय घडलं...ABP Majha Headlines : 11 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSina River Solapur : हे क्रिकेटचे मैदान नाही, महाराष्ट्रातील कोरडी नदी आहे Maharashtra ABP MajhaDombivli Blast 10 Videos : डोंबिवली बॉलयर ब्लास्टची भीषणता  दाखवणारी 10 भयानक दृश्य!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते

Astrological Tips : अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी

Embed widget