एक्स्प्लोर
दंगल: कुस्तीच्या आखाड्यात मुलानंच आमीरला लोळवलं!
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/01/02153045/aamir-khan-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/10
![(All Pictures Credit- Video shared by UTV motion)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/01/02153104/aamir-khan-10.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(All Pictures Credit- Video shared by UTV motion)
2/10
![(All Pictures Credit- Video shared by UTV motion)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/01/02153102/aamir-khan-9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(All Pictures Credit- Video shared by UTV motion)
3/10
![(All Pictures Credit- Video shared by UTV motion)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/01/02153100/aamir-khan-8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(All Pictures Credit- Video shared by UTV motion)
4/10
![कुस्ती शिकणं फारच अवघड काम आहे. असं खुद्द आमीरनंच म्हटलं आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/01/02153057/aamir-khan-7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कुस्ती शिकणं फारच अवघड काम आहे. असं खुद्द आमीरनंच म्हटलं आहे.
5/10
![आमीरनं कुस्ती शिकण्यासाठी बरीच मेहनत केली आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/01/02153055/aamir-khan-6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आमीरनं कुस्ती शिकण्यासाठी बरीच मेहनत केली आहे.
6/10
![प्रॅक्टिसवेळी आमीर त्याचे व्हिडिओ तयार करायला सांगायचा. नंतर तो आपले ते सगळे व्हिडिओ पाहायचा.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/01/02153054/aamir-khan-5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रॅक्टिसवेळी आमीर त्याचे व्हिडिओ तयार करायला सांगायचा. नंतर तो आपले ते सगळे व्हिडिओ पाहायचा.
7/10
![भारतीय कुस्ती टीमचा कोच शंकर यांनी आमीरला कुस्तीचे डावपेच शिकवले आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/01/02153051/aamir-khan-4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारतीय कुस्ती टीमचा कोच शंकर यांनी आमीरला कुस्तीचे डावपेच शिकवले आहेत.
8/10
![यावेळी कुस्तीच्या आखाड्यात आमीरच्या मुलानं आमीरलाच लोळवलं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/01/02153049/aamir-khan-3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी कुस्तीच्या आखाड्यात आमीरच्या मुलानं आमीरलाच लोळवलं.
9/10
![या व्हिडिओमध्ये आमीर खानचा लहान मुलगा आझादही दिसला आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/01/02153047/aamir-khan-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या व्हिडिओमध्ये आमीर खानचा लहान मुलगा आझादही दिसला आहे.
10/10
![जवळजवळ एका महिन्याआधी एका व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये आमीर फॅट पासून फीट होईपर्यंतचा प्रवास आहे. त्यानंतर आता आमीरचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये कुस्तीबद्दलची माहिती देण्यात आली आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/01/02153045/aamir-khan-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जवळजवळ एका महिन्याआधी एका व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये आमीर फॅट पासून फीट होईपर्यंतचा प्रवास आहे. त्यानंतर आता आमीरचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये कुस्तीबद्दलची माहिती देण्यात आली आहे.
Published at : 02 Jan 2017 03:32 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
मुंबई
बॉलीवूड
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)