उत्तराखंड विधानसभा निवडणूक : 15 फेब्रुवारीला मतदान, 11 मार्चला निकाल
2/13
सर्व राज्यातील निवडणुकींचा निकाल 11 मार्चला जाहीर होणार आहे.
3/13
उत्तरप्रदेश विधानसभा निवडणूक : 8 मार्चला मतदान, 11 मार्चला निकाल
4/13
उत्तरप्रदेश विधानसभा निवडणूक : 4 मार्चला मतदान, 11 मार्चला निकाल
5/13
उत्तरप्रदेश विधानसभा निवडणूक : 27 फेब्रुवारी मतदान, 11 मार्चला निकाल
6/13
उत्तरप्रदेश विधानसभा निवडणूक : 23 फेब्रुवारी मतदान, 11 मार्चला निकाल
7/13
उत्तरप्रदेश विधानसभा निवडणूक : 19 फेब्रुवारी मतदान, 11 मार्चला निकाल
8/13
उत्तरप्रदेश विधानसभा निवडणूक : 15 फेब्रुवारी मतदान, 11 मार्चला निकाल
9/13
उत्तरप्रदेश विधानसभा निवडणूक : 11 फेब्रुवारी मतदान, 11 मार्चला निकाल
10/13
पंजाब विधानसभा निवडणूक : 4 फेब्रुवारीला मतदान, 11 मार्चला निकाल
11/13
मणिपूर विधानसभा निवडणूक (60) : 4 आणि 8 मार्चला मतदान, 11 मार्चला निकाल
12/13
मणिपूर विधानसभा निवडणूक : 4 मार्चला मतदान
13/13
देशाचं लक्ष लागून राहिलेल्या 5 राज्यांच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, पंजाब आणि मणिपूरसाठी निवडणुका होत आहेत. गोवा विधानसभा निवडणूक : 4 फेब्रुवारीला मतदान, 11 मार्चला निकाल