नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसचे 9 डबे घसरुन अपघात झाला आहे. कल्याणमध्ये आसनगाव आणि वासिंद रेल्वे स्थानकादरम्यान ही दुर्घटना घडली.
2/8
3/8
4/8
चार डबे घसरल्यामुळे दुरुस्तीच्या कामासाठी पाच ते सहा तास हा मार्ग बंद राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मार्गावरील लोकल वाहतुकीवर परिणाम होण्याची चिन्हं आहेत.
5/8
A1, A2, A3 हे डबे घसरल्याचं एक्स्प्रेसमधील प्रवाशांनी सांगितलं. अपघाताच्या वेळी ट्रेनचा वेग कमी असल्याचंही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.
6/8
एक्स्प्रेसचं इंजिन डब्यावरुन घसरुन उलट पडलं, तर एक्स्प्रेसचे डबे वीस फुटांवरील टेकडीवर जाऊन आदळले.
7/8
नागपूरहून मुंबईला येणाऱ्या दुरांतो एक्स्प्रेसचं इंजिन आणि चार डबे घसरले. आसनगाव-वासिंद रेल्वे स्थानकांदरम्यान सकाळी साडेसहाच्या सुमारास हा अपघात घडला.
8/8
अपघातात काही प्रवासी किरकोळ जखमी असल्याची माहिती आहे.