मुख्यपृष्ठPhotosINDvsSL : 15 जणांच्या टीममध्ये 4 महाराष्ट्रीयन खेळाडूंचा समावेश
INDvsSL : 15 जणांच्या टीममध्ये 4 महाराष्ट्रीयन खेळाडूंचा समावेश
Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 13 Aug 2017 08:56 PM (IST)
1/5
श्रीलंका दौऱ्यातल्या पाच वन डे आणि एका ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्याच्या मालिकेसाठी बीसीसीआयने भारतीय संघ जाहीर केला आहे. या 15 जणांच्या टीममध्ये 4 महाराष्ट्रीयन खेळाडूंचा समावेश आहे.