एक्स्प्लोर
यंदाची मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरचे फोटो

1/14

दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक इंग्लंडच्या स्टेफिनी हिलला मिळालं.
2/14

यापूर्वी 2000 साली बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राने या किताबावर नाव कोरलं होतं.
3/14

मानुषी छिल्लरचे फोटो
4/14

मानुषी छिल्लरचे फोटो
5/14

भारताने सहा वेळा हा किताब मिळवत व्हेनेझुएलाच्या विक्रमाची (1955,1981,1984,1991,1995,2011) बरोबरी केली. व्हेनेझुएलानेही सहा वेळा हा मान मिळवला आहे.
6/14

त्यामुळे सर्वाधिक वेळा मिस वर्ल्डचा किताब पटकावणाऱ्या देशांच्या यादीत भारताचा समावेश झाला आहे.
7/14

भारताने आतापर्यंत सहा वेळा हा किताब पटकावला आहे.
8/14

प्रियंका चोप्रानंतर तब्बल 17 वर्षांनी एखाद्या भारतीय सुंदरीने या किताबावर आपलं नाव कोरलं आहे.
9/14

चीनमध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे, जिथे मानुषीने इतिहास रचला.
10/14

20 वर्षीय मानुषी ही राजधानी दिल्लीत राहते. ती वैद्यकीय शिक्षण घेत आहे.
11/14

भारताच्या मानुषी छिल्लरने 2017 चा मिस वर्ल्ड जिंकून इतिहास रचला आहे.
12/14

मिस वर्ल्ड 2017 स्पर्धेमध्ये एकूण 118 प्रतिस्पर्धींनी सहभाग घेतला होता.
13/14

तर मेक्सिकोची अँड्रिया मीझा दुसरी रनर अप ठरली.
14/14

तेव्हापासून आतापर्यंत रेइता फरिया (1966), ऐश्वर्या राय (1994), डायना हेडन (1997), युक्ता मुखी (1999), प्रियंका चोप्रा (2000) आणि 2017 साली मिस वर्ल्ड होण्याचा मान मानुषीला मिळाला.
Published at : 18 Nov 2017 10:34 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
राजकारण
मुंबई
गोंदिया
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
