एक्स्प्लोर
Happy Birthday Saina | बॅडमिंटन कोर्टवर राज्य करणारी 'फुलराणी' सायना नेहवालचा आज वाढदिवस
सायना नेहवाल
1/8

बॅडमिंटनमध्ये भारताची एकमेव ऑलिम्पिक पदक विजेती सायना नेहवाल हिचा आज वाढदिवस आहे. सायना आज 31 वर्षांची झाली आहे. सायनाचा जन्म 1990 साली हरियाणाच्या हिसार येथे झाला.
2/8

बॅडमिंटनच्या खेळात सायनाने मोठं यश संपादित केलं. जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकाची खेळाडू म्हणून पदक मिळवणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.
Published at : 17 Mar 2021 09:19 AM (IST)
आणखी पाहा























