एक्स्प्लोर

धोनी पुन्हा एकदा चर्चेत, पण फायदा मात्र Candy Crush चा; कारण काय?

Dhoni Playing Candy Crush : चेन्नई सुपर किंग्स कर्णधार महेंद्र सिंह धोनी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. धोनीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Dhoni Playing Candy Crush in Flight

1/8
कॅप्टन कूल धोनी इंडिगो फ्लाईटमधून प्रवास करतानाचा एक व्हिडीओ चर्चेत आला आहे. धोनीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

2/8
यामध्ये धोनीच्या साधेपणाने चाहत्यांची मनं जिंकलीच पण, हा व्हिडीओ आणखी एका कारणामुळे चर्चेत आला.

3/8
फ्लाईटमध्ये धोनी टॅबवर गेम खेळताना नेटकऱ्यांच्या लक्षात आलं आणि चाहत्यांनाही हा गेम खेळण्याचा मोह आवरता आला नाही. यामुळे गेम कंपनीचा मात्र मोठा फायदा झाला.

4/8
जगभरात असे अनेक खेळाडू आहेत जे लक्झरी लाईफस्टाईल जगतात आणि प्रवासासाठी खाजगी जेट किंवा बिझनेस क्लासमध्ये प्रवास करतात, पण चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी अत्यंत साधेपणाने जीवन जगतो.

5/8
धोनीच्या सरळ आणि साधेपणाचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. धोनी रविवारी इंडिगोच्या फ्लाइटमध्ये इकॉनॉमी क्लासमध्ये प्रवास करताना दिसला. या दरम्यानचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. धोनी इकॉनॉमी क्लासमध्ये प्रवास करताना पाहून चाहत्यांनी त्याचं कौतुक केलं.

6/8
या फ्लाईटदरम्यान धोनी आपल्या टॅबलेटवर आरामात कँडी क्रश खेळत बसला होता.

7/8
धोनीचा हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाल्यानंतर, ट्विटरवर कँडी क्रश ट्रेंड होऊ लागला.  ट्विटरवर एक ट्वीट व्हायरल होत आहे, या ट्वीटमध्ये मोबाईल गेमिंग ऍप्लिकेशनने दावा केला आहे की, 3 दशलक्षाहून अधिक लोकांनी फक्त तीन तासांमध्ये कँडी क्रश अॅप डाउनलोड केला.

8/8
धोनीमुळ कँडी क्रश गेम पुन्हा एकदा चर्चेत आला. कँडी क्रश 2014-2015 या वर्षातील सर्वात लोकप्रिय गेम होता. या काळात हा गेम खूप लोकप्रिय होता. अनेक लोक बस, मेट्रो किंवा ट्रेनमध्ये कँडी क्रश खेळताना दिसत होते.

क्रिकेट फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPO : पैसे तयार ठेवा...अमेरिकन कंपनीची भागिदारी असलेल्या कंपनीचा 1600 कोटींचा आयपीओ येणार, कमाईची मोठी संधी
IPO: पैसे तयार ठेवा, 1600 कोटींचा आयपीओ येणार, गुंतवणूकदारांना मोठी संधी
Sanju Samson : चुकीला माफी नाही....! संजू सॅमसनला एकदिवसीय संघातून दाखवला बाहेरचा रस्ता; नेमकं काय घडलं? 
चुकीला माफी नाही....! संजू सॅमसनला एकदिवसीय संघातून दाखवला बाहेरचा रस्ता; नेमकं काय घडलं? 
Ajit Pawar : दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
महायुतीचे खातेवाटप ठरलं! 'अर्थ' अजितदादांना तर शिंदेंच्या शिवसेनेच्या खात्यात बदल, गृहखात्यासह महत्त्वाच्या खात्यांवर भाजपचा वरचष्मा, सूत्रांची माहिती

ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  9 AM : 18 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सShashikant Shinde meet Ajit Pawar : नागपुरातील निवासस्थानी शशिकांत शिंदे-अजित पवार भेटTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 18 डिसेंबर 2024 : ABP MajhaTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :18 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPO : पैसे तयार ठेवा...अमेरिकन कंपनीची भागिदारी असलेल्या कंपनीचा 1600 कोटींचा आयपीओ येणार, कमाईची मोठी संधी
IPO: पैसे तयार ठेवा, 1600 कोटींचा आयपीओ येणार, गुंतवणूकदारांना मोठी संधी
Sanju Samson : चुकीला माफी नाही....! संजू सॅमसनला एकदिवसीय संघातून दाखवला बाहेरचा रस्ता; नेमकं काय घडलं? 
चुकीला माफी नाही....! संजू सॅमसनला एकदिवसीय संघातून दाखवला बाहेरचा रस्ता; नेमकं काय घडलं? 
Ajit Pawar : दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
महायुतीचे खातेवाटप ठरलं! 'अर्थ' अजितदादांना तर शिंदेंच्या शिवसेनेच्या खात्यात बदल, गृहखात्यासह महत्त्वाच्या खात्यांवर भाजपचा वरचष्मा, सूत्रांची माहिती
महायुतीचे खातेवाटप ठरलं! 'अर्थ' अजितदादांना तर शिंदेंच्या शिवसेनेच्या खात्यात बदल, गृहखात्यासह महत्त्वाच्या खात्यांवर भाजपचा वरचष्मा, सूत्रांची माहिती
Ind vs Aus 3rd Test : पहिल्या डावात टीम इंडिया 260 धावांवर ऑलआऊट! ऑस्ट्रेलियाकडे 185 धावांची आघाडी, तरीही तिसरी कसोटी होणार रद्द?
पहिल्या डावात टीम इंडिया 260 धावांवर ऑलआऊट! ऑस्ट्रेलियाकडे 185 धावांची आघाडी, तरीही तिसरी कसोटी होणार रद्द?
IPO : MobiKwik, विशाल मेगा मार्ट, साई लाइफ सायन्सेसचे आयपीओ लिस्ट होणार, गुंतवणूकदार मालामाल होणार,GMP कितीवर? 
शेअर बाजारात 3 मेनबोर्ड आयपीओचं लिस्टिंग, गुंतवणूकदार मालामाल होणार, GMP कितीवर?
EPFO :पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, व्याजदराबाबत नवी अपडेट, ईपीएफओ मोठ्या निर्णयाच्या तयारीत 
मोठी बातमी, पीएफ खातेदारांना दिलासा मिळणार, व्याजदराबाबत मोठी अपडेट, ईपीएफओची विशेष रणनीती
SBI बँकेत मोठी भरती, 13735 जागांसाठी निघाली जाहिरात; लगेच करा अर्ज, जाणून घ्या डिटेल्स

Embed widget