एक्स्प्लोर
भारताच्या पोरींची कमाल, इंग्लडचा 136 धावांत खुर्दा
India Women vs England Women : महिला क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात नवी मुंबईत कसोटी सामना खेळला जात आहे. शुक्रवारी दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा संघ पहिल्या डावात 136 धावांवर गडगडला.
India Women vs England Women
1/6

नवी मुंबईतील डी. वायय पाटील स्टेडियमवर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. दीप्ती शर्माने 5 बळी घेतले. स्नेह राणाला 2 बळी मिळाले.
2/6

इंग्लंडकडून नॅट सायव्हर ब्रंटने अर्धशतक झळकावले. भारताच्या पहिल्या डावानंतर ब्युमॉंट आणि डंकली सलामीला आल्या. डंकली जास्त वेळ क्रीजवर टिकू शकला नाही. 10 चेंडूत 2 चौकारांच्या मदतीने 11 धावा करून ती बाद झाली.
Published at : 15 Dec 2023 10:39 PM (IST)
Tags :
IND Vs ENGआणखी पाहा























