एक्स्प्लोर

In Pics : एकामागे एक दुखापती, तरी देखील ऑस्ट्रेलियन संघाचा कसून सराव सुरुच

IND vs AUS: नागपुर कसोटी सामन्याला सुरु होण्यासाठी फारच कमी वेळ शिल्लक असताना ऑस्ट्रेलियन संघ कसून सराव करताना दिसत आहे.

Team Australia

1/10
भारताविरुद्धची कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघ कसून सराव करताना दिसत आहे.

2/10
संपूर्ण संघ भारतात पोहोचला असून प्रसिद्ध आणि महत्त्वाची बॉर्डर गावस्कर ट्रॉफी खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघ सज्ज झाला आहे.

3/10
एकीकडे कांगारुंच्या अडचणींमध्ये सातत्याने वाढ होत आहे. मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूड 9 फेब्रुवारीपासून नागपुरात खेळल्या जाणाऱ्या बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेच्या पहिल्या सामन्यातून आधीच बाहेर असताना आता आणखी एक खेळाडू या सामन्याला मुकणार असल्याचं समोर आलं आहे.

4/10
संघाचा  दमदार अष्टपैलू खेळाडू कॅमेरॉन ग्रीन दुखापतीमुळे सामन्याबाहेर झाला आहे.  ऑस्ट्रेलियन संघाचा अनुभवी खेळाडू स्टीव्ह स्मिथने 7 फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

5/10
तो म्हणाला की, कॅमेरून ग्रीन पहिल्या कसोटी सामन्यात खेळण्याची शक्यता नाही. ग्रीन अद्याप त्याच्या बोटाच्या दुखापतीतून पूर्णपणे बरा झालेला नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या बॉक्सिंग-डे कसोटी सामन्यादरम्यान त्याला ही दुखापत झाली होती, त्यानंतर ग्रीनला त्याच्या बोटावर शस्त्रक्रिया  करावी लागली.

6/10
दरम्यान या सर्व अडचणीनंतर देखील उर्वरीत संघ मैदानात घाम गाळताना दिसत आहे.

7/10
फलंदाजांसह गोलंदाज सर्वच मैदानात उतरले असून कसून सराव करत आहेत. यावेळी स्टाफही त्यांना संपूर्ण सपोर्ट करत आहे.

8/10
दरम्यान भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात यंदा बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये एकूण चार सामने खेळवले जाणार आहेत.

9/10
यातील पहिला सामना नागपूरमध्ये 9 फेब्रुवारीपासून खेळवला जाणार आहे.

10/10
दुसरीकडे टीम इंडिया देखील कसून सराव करत असून रवींद्र जाडेजाच्या परतण्याने संघाची ताकद आणखी वाढली आहे.

क्रिकेट फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राजस्थानचा हल्लाबोल! यंदाच्या हंगामातील प्लेऑफमध्ये पोहचणारा पहिला संघ

संजू सॅमसन-ध्रुव जुरेलची रॉयल खेळी, राजस्थाननं लखनौला सात विकेटनं लोळवलं!

Baipan Bhaari Deva : महाराष्ट्राचा सुपरहिट चित्रपट 'बाईपण भारी देवा'चा होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर; जाणून घ्या कुठे पाहायला मिळणार...
महाराष्ट्राचा सुपरहिट चित्रपट 'बाईपण भारी देवा'चा होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर; जाणून घ्या कुठे पाहायला मिळणार...
हार्दिक पांड्याची कार्बन कॉपी, लग्नात वाजवतोय ढोल, पाहा व्हायरल व्हिडीओ
हार्दिक पांड्याची कार्बन कॉपी, लग्नात वाजवतोय ढोल, पाहा व्हायरल व्हिडीओ
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Hello Mic Testing ABP Majha : हॅलो माईक टेस्टिंगमध्ये नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप आणि नेत्यांची भाषणंSankarshan Karhale Politics Poem : संकर्षण कऱ्हाडेंची महाराष्ट्राच्या राजकारणावरील कविता व्हायरलDevendra Fadnavis:निर्यातबंदीतही सरकारकडून कांदा खरेदी, विरोधकांना शेतकऱ्यांशी देणंघेणं नाही:फडणवीसRavikant Tupkar On BJP : कांदा निर्यातीची निर्णय हा व्यापाऱ्यांसाठी, तुपकरांची केंद्र सरकारवर टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राजस्थानचा हल्लाबोल! यंदाच्या हंगामातील प्लेऑफमध्ये पोहचणारा पहिला संघ
राजस्थानचा हल्लाबोल! यंदाच्या हंगामातील प्लेऑफमध्ये पोहचणारा पहिला संघ
संजू सॅमसन-ध्रुव जुरेलची रॉयल खेळी, राजस्थाननं लखनौला सात विकेटनं लोळवलं!
संजू सॅमसन-ध्रुव जुरेलची रॉयल खेळी, राजस्थाननं लखनौला सात विकेटनं लोळवलं!
Baipan Bhaari Deva : महाराष्ट्राचा सुपरहिट चित्रपट 'बाईपण भारी देवा'चा होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर; जाणून घ्या कुठे पाहायला मिळणार...
महाराष्ट्राचा सुपरहिट चित्रपट 'बाईपण भारी देवा'चा होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर; जाणून घ्या कुठे पाहायला मिळणार...
हार्दिक पांड्याची कार्बन कॉपी, लग्नात वाजवतोय ढोल, पाहा व्हायरल व्हिडीओ
हार्दिक पांड्याची कार्बन कॉपी, लग्नात वाजवतोय ढोल, पाहा व्हायरल व्हिडीओ
मोठी बातमी : उद्धव ठाकरेंना मोठा झटका! एम के मढवी यांना अटक

भाजपने तिकीट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...

वंचितने उमेदवार बदलला! संजीव कलकोरी ऐवजी परमेश्वर रणशूर यांना उमेदवारी, दौलत कादर खान यांनाही लोकसभेचं तिकीट

पोलिसांनी उलगडलं गूढ, अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, दगडाने ठेचून हत्या;  फरार चौघांच्या आवळल्या मुसक्या

Embed widget