एक्स्प्लोर
MS Dhoni Records: धोनीचे हे पाच विक्रम मोडणे केवळ कठीणच नाही तर अशक्य!
संग्रहित छायाचित्र
1/5

आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत सर्वात जलद प्रथम स्थान मिळवण्याचा विक्रम: धोनीच्या या विक्रमाबद्दल फार कमी लोकांना माहिती असेल. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात कमी सामन्यांसाठी आयसीसी क्रमवारीत पहिले स्थान मिळवणारा धोनी पहिला फलंदाज आहे. पदार्पणानंतर अवघ्या 42 डावांमध्ये त्याने हे स्थान मिळवले.
2/5

यष्टीरक्षक म्हणून एका सामन्यात सर्वाधिक धावा: एकदिवसीय क्रिकेटमध्ये यष्टीरक्षक फलंदाज म्हणून सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही एमएस धोनीच्या नावावर आहे. माहीने 2005 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 183 धावांची मॅचविनिंग इनिंग खेळून हा विक्रम केला. यादरम्यान त्याने 15 चौकार आणि 10 षटकार ठोकले.
Published at : 10 Sep 2021 11:05 PM (IST)
आणखी पाहा























