एक्स्प्लोर
PHOTO : पूजा चव्हाणच्या आत्महत्या प्रकरणाला राजकीय वळण, पूजाची बहिण म्हणाली...
1/11

पूजाची छोटी बहीण दिया चव्हाण हिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे. (छाया सौजन्य : instagram @the_poojalahuchavan)
2/11

दियाची इन्स्टाग्राम पोस्ट " ती आज आपल्या सोबत नाही याचं जर तुम्हाला एवढं दु:ख होत असेल, तर विचार करा आम्ही कसा स्वत:ला सांभाळत आहोत. मला आधीच याचा त्रास सहन होत नाही. मम्मी-पप्पाला सांभाळायचं आहे अजून. आणि तुम्ही अशा पोस्ट टाकत आहात. निदान तिला जस्टिस मिळू शकत नाही तर अशा पोस्ट करुन आम्हाला त्रास तर देऊ नका. तिला स्वर्गामध्ये शांतीने राहू द्या. ती जर हे सर्व पाहत असेल तर तिला किती त्रास होत असेल विचार करा. " (छाया सौजन्य : instagram @the_poojalahuchavan)
Published at :
आणखी पाहा






















