एक्स्प्लोर

Chandra Grahan : वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण होणार या तारखेला ...

Chandra Grahan : वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण होणार या तारखेला ...https://marathi.abplive.com/astro/chandra-grahan-2023-marathi-news-lunar-eclipse-28-october-visible-in-india-horoscope-astrology-1220204

Chandra Grahan

1/10
या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण लवकरच होणार आहे.  चंद्रग्रहणाचा सुतक कालावधी जाणून घ्या.  (Photo Credit :Pixabay)

2/10
2023 सालातील शेवटचे चंद्रग्रहण (Lunar Eclipse) लवकरच होणार आहे.  ते या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण असेल.(Photo Credit :Pixabay)

3/10
यावर्षीचे चंद्रग्रहण 28 ऑक्टोबर 2023 रोजी शनिवारी होणार आहे. (Photo Credit :Pixabay)

4/10
2023 मध्ये होणारे हे शेवटचे चंद्रग्रहण भारतात पाहता येणार आहे.(Photo Credit :Pixabay)

5/10
2023 मध्ये ग्रहणाची वेळ रात्री 1:06 ते रात्री 2:22 पर्यंत असेल.(Photo Credit :Pixabay)

6/10
पंचागानुसार हे ग्रहण 28 आणि 29 ऑक्टोबर या दोन्ही दिवशी होईल. हे ग्रहण भारतात पाहता येणार आहे.  2023 मधील हे दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण असेल. हे चंद्रग्रहण आंशिक ग्रहण आहे.(Photo Credit :Pixabay)

7/10
धार्मिक मान्यतेनुसार ग्रहण आणि सुतक काळात गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यावी.  अन्यथा, ग्रहणाचा नकारात्मक परिणाम गर्भात वाढणाऱ्या बाळावरही होऊ शकतो. (Photo Credit :Pixabay)

8/10
सुतक लावण्यापूर्वी तुळशीची पाने खुडून घ्या. कारण  सुतक लावल्याबरोबर तुळशीच्या रोपाला हात लावू नका किंवा तिची पूजा करू नका.(Photo Credit :Pixabay)

9/10
सुतक दरम्यान शिजवलेले अन्न खाऊ नये. दूध, पाणी, दही इत्यादी गोष्टींमध्ये तुळशीची पाने टाका.  यानंतर, ग्रहण संपल्यानंतर तुम्ही या गोष्टी खाऊ शकता.(Photo Credit :Pixabay)

10/10
सुतक काळात देवाची पूजाही करू नये. त्यामुळे पूजेच्या खोलीत पडदे लावा आणि ग्रहण संपल्यानंतर मंदिरात गंगाजल शिंपडा.(Photo Credit :Pixabay)

विश्व फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 21 August 2026: आजचा श्रावणी शुक्रवार 7 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग शुभ योग जुळले, वैभवलक्ष्मी कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा श्रावणी शुक्रवार 7 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग शुभ योग जुळले, वैभवलक्ष्मी कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
संतापजनक! लोकलमध्ये बसण्यावरुन वाद, 62 वर्षाच्या दिव्यांग प्रवाशाला धावत्या गाडीतून खाली ढकललं, प्रवाशाचा मृत्यू 

नाद केला पण वाया नाही गेला! 12 वर्षांची मेहनत, तब्बल 40 परीक्षांमध्ये अपयश, संघर्षातून घडलेल्या मनोजची यशोगाथा 

Imran Khan : इम्रान खान यांना जेलमधून रुग्णालयात हलवणार; लष्कराने घेतला शिफा रुग्णालयाचा ताबा, पाकिस्तानमध्ये मोठ्या घडामोडी  
इम्रान खान यांना जेलमधून रुग्णालयात हलवणार; लष्कराने घेतला शिफा रुग्णालयाचा ताबा, पाकिस्तानमध्ये मोठ्या घडामोडी  

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार

मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती

भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं

Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती

साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ

Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास

Embed widget