एक्स्प्लोर

WHO Chief on COVID19 : जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांचं मोठं वक्तव्य!

(Photo:@DrTedros.Official/FB)

1/8
जगभरात लोक नव्या वर्षाच्या स्वागत करण्यात दंग आहेत मात्र, कोरोनाचं (Coronavirus) संकट अद्यापही कायम आहे.  (Photo:@DrTedros.Official/FB)

2/8
दुसरीकडे ओमायक्रॉन व्हेरियंटनेही (Omicron Variant) 24 देशांमध्ये हातपाय पसरायला सुरुवात केलीय. (Photo:@DrTedros.Official/FB)

3/8
अशात आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. 2022 या नव्या वर्षात कोरोना महामारी संपेल असं जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी म्हटलं आहे.  (Photo:@DrTedros.Official/FB)

4/8
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) म्हटले आहे की, जगातील सर्व देशाच्या सरकारने कोरोना महामारी संपवण्यासाठी मिळून काम केले पाहिजे. (Photo:@DrTedros.Official/FB)

5/8
जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अ‍ॅडनोम गेब्रेयसस यांनी म्हटलं आहे की, ''2022 वर्षात आपण सर्वांनी मिळून कोरोनावर मात करुया. यासाठी सर्व देशांनी एकत्र मिळून काम करायला हवं.  येत्या वर्षभरात महामारी संपवायची असेल तर विषमता संपवावी लागेल. यासाठी आपल्याला प्रत्येक देशामध्ये किमान 70 टक्के जनतेचं जून 2022पर्यंत लसीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे.''  (Photo:@DrTedros.Official/FB)

6/8
यावेळी त्यांनी आपत्कालीन वापरासाठी नव्याने मंजुरी मिळालेल्या नोवाव्हॅक्स लसीच्या वापराबाबतचे निर्देश जारी केले आहे. नोवाव्हॅक्स ही लस सीरम इन्सिस्ट्यूट ऑफ इंडिया कंपनी निर्मित आहे. जगभरातील कोरोना लसीकरणात नवी लस मदत करेल असंही यावेळी जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी म्हटले आहे. (Photo:@DrTedros.Official/FB)

7/8
गेब्रेयसस यांनी सांगितले की, 2021 वर्षात कोरोनामुळे 33 लाख लोकांनी आपला जीव गमावला आहे. एचआयव्ही, मलेरिया आणि क्षयरोगामुळे झालेल्या एकूण मृत्यूंपेक्षा हे प्रमाण अधिक आहे.  (Photo:@DrTedros.Official/FB)

8/8
सध्याही दर आठवड्याला सुमारे 50 हजार लोकांचा मृत्यू होत आहे. याशिवाय अनेकांच्या मृत्यूची नोंद नाही. (Photo:@DrTedros.Official/FB)

विश्व फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gondia Crime : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू

माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'

दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 16 January 2025Hindenburg Research | हिंडेनबर्गचं पॅकअप, अदानींचे शेअर वधारले, भारतावर काय परिणाम? Special ReportSupriya Sule VS Ajit Pawar | काका पुतणे बसले लांब, ताई-दादांचीही टाळाटाळ Special ReportRajkiya Shole on Saif ali Khan| सैफ अली खानवर हल्ला, विरोधकांकडून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gondia Crime : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
Shitanshu Kotak Batting Coach : टीम इंडियाला नवा बॅटिंग कोच मिळाला, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासूनच जबाबदारी सांभाळणार!
टीम इंडियाला नवा बॅटिंग कोच मिळाला, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासूनच जबाबदारी सांभाळणार!
Raju Shetti on Almatti Dam : अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाला स्थगिती द्या; राजू शेट्टींची केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे मागणी
अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाला स्थगिती द्या; राजू शेट्टींची केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे मागणी
ती माझी बहीण, व्हिडिओ-फिडिओ काही नाही; धस म्हणाले, मी धुतल्या तांदळासारखं आयुष्य जगलोय

Buldhana Hair Loss : वातावरणातील विषारी घटकामुळे शेगाव तालुक्यात केस गळती, ICMR पथकातील संशोधकांचा प्राथमिक अंदाज
वातावरणातील विषारी घटकामुळे शेगाव तालुक्यात केस गळती, ICMR पथकातील संशोधकांचा प्राथमिक अंदाज
Embed widget