एक्स्प्लोर
वसुंधरा राजेंचं कुठे चुकलं?
भजन लाल शर्मा यांना भाजपने राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा दिली. वसुंधरा राजे यांच्यासारख्या अनुभवी नेत्यांना डावलत भजनलाल यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ घातली.
Vasundhara raje
1/7

१९९८ साली अटल बिहारी वाजपेयींच्या मंत्रिमंडळात वसुंधरा राजे परराष्ट्र राज्यमंत्री होत्या. तेव्हा मोदी आणि शाह सत्तेत नव्हते.
2/7

यामुळे वसुंधरा राजे या मोदी आणि शाहांना अजूनही'ज्युनिअर'च समजतात.
3/7

पण २०१४ साली राजकीय वास्तव बदललं,मोदी-शाह राष्ट्रीय नेते बनले.
4/7

बदललेलं वास्तव वसुंधरा राजे स्वीकारू शकल्या नाहीत अशी चर्चा आहे.
5/7

वसुंधरा राजेंना आदेश देण्याची सवय आहे,आदेश मानण्याची नाही.
6/7

आताच्या निवडणुकीत काही जागांवर वसुंधरांच्या लोकांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराला मदत केल्याची चर्चा सुरु आहे.
7/7

मुख्यमंत्रिपदाच्या आधीच्या कार्यकाळांमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते.
Published at : 12 Dec 2023 11:28 PM (IST)
Tags :
Vasundhara Rajeआणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
महाराष्ट्र
राजकारण
























