एक्स्प्लोर
असं कोणतं फळ आहे, ज्याला कधीच कीड लागत नाही? अनेकांच्या आहे आवडीचं
Fruits : फळे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात, हे आपल्याला माहित आहे. काही फळं खाताना आपल्याला विशेष काळजी घ्यावी लागते, कारण त्यामध्ये कीड असण्याची शक्यता असते.
Interesting Facts about Fruits
1/10

पेरु सारखी काही फळं खाताना त्यामध्ये कीड आहे की नाही, याची काळजी आपण घेतो. बदलत्या हवामानामुळे फळे खराब होतात किंवा त्यांना कीड लागते. पण असंही एक फळ आहे, ज्याला कीड लागत नाही. (PC:istockphoto)
2/10

तुम्ही कधी केळ्यामध्ये कीड पाहिली आहे का? तर याचं उत्तर आहे नाही. कारण केळ्यामध्ये कीड लागत नाही. यामागचं कारण जाणून घ्या. (PC:istockphoto)
Published at : 07 Jul 2023 03:10 PM (IST)
आणखी पाहा























