एक्स्प्लोर
Elon Musk यांच्या संपत्तीत 24 अब्ज डॉलर्सची विक्रमी वाढ, जाणून घ्या यामागील कारण...

(Photo:@elonrmuskk/IG)
1/8

टेस्ला (Tesla)चे सीईओ इलॉन मस्क (Elon Musk) यांनी संपत्तीत एक नवा इतिहास रचत वॉरन बफे यांना मागे टाकलं आहे. (Photo:@elonrmuskk/IG)
2/8

ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या निर्देशांकानुसार, त्यांची संपत्ती आता $335 अब्ज इतकी आहे, जी प्रसिद्ध अब्जाधीश वॉरन बफेच्या संपत्तीच्या तिप्पट आहे. (Photo:@elonrmuskk/IG)
3/8

जर तुम्ही भारतीय अब्जाधीशांची तुलना केली तर इलॉन मस्क यांनी गेल्या 24 तासांत DMart च्या राधाकृष्ण दमानी यांच्या एकूण संपत्तीपेक्षा जास्त कमाई केली आहे. (Photo:@elonrmuskk/IG)
4/8

दमानी यांची एकूण संपत्ती सध्या $23.9 अब्ज असून ते भारतातील 5 व्या क्रमांकाचे सर्वात मोठे श्रीमंत आहेत. तर मुकेश अंबानी पहिल्या, अदानी दुसऱ्या, अझीम प्रेमजी तिसऱ्या आणि शिव नाडर चौथ्या क्रमांकावर आहेत. (Photo:@elonrmuskk/IG)
5/8

टेस्ला इंकच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमात वाढ झाल्यामुळे एलोन मस्क यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. (Photo:@elonrmuskk/IG)
6/8

टेस्ला इंक.च्या शेअरमध्ये मोठ्य़ा प्रमाणात वाढ झाल्याने इलॉन मस्क यांच्या संपत्तीत वाढ झाली आहे. (Photo:@elonrmuskk/IG)
7/8

सोमवारी त्यांची संपत्ती 24 अब्ज डॉलरने वाढली. (Photo:@elonrmuskk/IG)
8/8

इलेक्ट्रिक कार बनवणाऱ्या टेस्लाच्या शेअर्समध्ये 8.5% वाढ झाली आहे. इलेक्ट्रिक कार निर्माता टेस्लाचे शेअर्स 8.5% वाढले. (Photo:@elonrmuskk/IG)
Published at : 03 Nov 2021 03:52 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
भारत
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion