एक्स्प्लोर
Bike Tips : पावसाळ्यात बाईक चालवताना काय काळजी घ्याल?
Feature_Photo_6
1/6

सध्या पावसाळा सुरु आहे आहे. पावसाऱ्यात ओल्या रस्त्यावरुन पावसात गाडी चालवणे मोठ्या कसरतीचं काम असतं. मुसळधार पावसात बाईक, स्कूटर चालवणे टाळले पाहिजे, परंतु अनेकदा लोक अशा काही चुका करतात ज्यामुळे त्यांना मोठे नुकसान सहन करावे लागते. पावसाच्या दरम्यान दुचाकी चालवताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत ते जाणून घेऊया.
2/6

हेल्मेट हे आपल्या डोक्याच्या संरक्षणासाठी खूप महत्वाचे आहे, म्हणून जेव्हा कधी बाईल चालवाल तेव्हा हेल्मेट नक्की घाला. हेल्मेटशिवाय बाईक चालवणे धोकादायक ठरू शकते. पावसात हेल्मेटच्या काचेमुळे पावसाचे पाणी डोळ्यांवर येत नाही, यामुळे गाडी चालवणे सोपे जाते.
Published at : 09 Aug 2021 05:25 PM (IST)
Tags :
Bike Tipsआणखी पाहा























